Category: Child Education

0

वर्गपद्धतीचे दशावतार

शिक्षणक्षेत्रात वर्गपद्धती ((((((((Classroom)))))))) खोलवर रुजली आहे. परंतु विद्यार्थ्याच्या प्रकिया प्रबल होण्यासाठी, ही पद्धत उपयुक्त ठरत नाही, असा दिर्घकालचा आपला अनुभव आहे. त्यामुळे या वर्गपद्धतीत पर्याय शोधणे अनुवार्य झाले आहे, शास्त्रालयांची उभारणी हा असा एक...

1

शालेय शिक्षणात कला व क्रीडा यांचे स्थान

महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने, दहावीच्या सर्व मुलांची, कल चाचणी घेतली. जवळ जवळ १७ लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्याचे काम अफाट होते, आणि त्याहूनही हे काम आवश्यक असे होते. शासनाने हे घडवून आणले याबद्दल शासनाचे आपण...

0

गरिबी, मुलांचे मेंदू आणि शिक्षण

“गरिबी हा माणसाला मिळालेला शाप आहे,” असे फार पूर्वीपासून म्हटले गेले आहे. शापाच्या सांस्कृतिक संकल्प्नेत, शाप हा कुणीतरी कुणालातरी ‘दिलेला’ असतो, आणि त्यामागे देणाराचे काही सबल कारणही असते. कुठल्यातरी अपराधासाठी दिलेली ती शिक्षा असते....

5

पालकत्वाचे शिक्षण पालकांनी स्वतःचे स्वतःच केले पाहिजे!

मुले आणि त्यांचे आई-वडील हा एक नैसर्गिक संबंध असतो. नैसर्गिकतेने मूल जन्माला येते आणि संबंधित स्त्री-पुरुषाचे रूपांतर ‘आई-वडील’ या नात्यात होते. आपल्या मुला-मुलींचे लालन, पालन व पोषण करण्याची व्यावहारिक जबाबदारी मात्र निसर्ग आई-वडिलांच्या पदरात...

7

बालशिक्षणाचे नवे वळण

आजूबाजूच्या परिस्थितीचा, लहान मुलांच्या मेंदूंमधील चेतापेशीजालिकांवर काय परिणाम होतो हे एक अलीकडचे, महत्त्वाचे संशोधनक्षेत्र झाले आहे. चेताशास्त्रात व मानसशास्त्रात, अनेक संशोधने, मुलांवरील अनेक संशोधने, त्यांवर आधारित शैक्षणिक पर्यवसने यांवर लेख व पुस्तके प्रकाशित होत...

2

बालशिक्षणाचे शास्त्र, त्याचा व्यवहार व त्याची चळवळ

साधारणपणे सहा वर्षांपर्यंतचे वय हे बालशिक्षणाचे वय मानले जाते. म्हणून भारतात, २००९ सालच्या शिक्षणहक्क कायद्यानुसार सहा वर्षे पूर्ण झाल्यावर औपचारिक शालेय शिक्षणाची सुरुवात मानलेली आहे. त्यामुळे, आता, नेमकेपणाने तीन ते सहा हे वय शालेयपूर्व...

Enjoy this blog? Please spread the word :)